You have no items in your shopping cart.
Search
Filters

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा जळगाव (MTS PARIKSHA)

संचालक : योगेश राणे, मोब. ९३७३२ ६१३९१
पत्ता : पारिजात संकुल, चर्चसमोर गिरणा टाकी रस्ता , जळगाव - ४२५००२
संपर्क : सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत

परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरताना खालीलप्रमाणे करा :

  1. फॉर्म ओपन करण्यापूर्वी सूचना वाचा.
  2. फॉर्म वरील माहिती इंग्रजी पहिल्या लिपीत भरा.
  3. फॉर्म भरून झाल्यावर Sign up ला क्लिक करा.
  4. आपल्याला नंतर SMS येईल.
  5. Add fees ऑप्शनला क्लिक करून Submit ला क्लिक करा.
  6. More Payment Option मधून पर्याय निवडून पेमेंट करा.
  7. Payment झाल्याशिवाय फॉर्म रजिष्टर होणार नाही.
  8. पेमेंट झाल्यावर परत एम.टी.एस.च्या साईटवर आल्यावरच ब्रॉऊजर बंद करावे. अन्यथा रजिस्ट्रेशन कम्प्लीट होणार नाही..
  9. परीक्षा संदर्भात अडचण असल्यास संपर्क :
    मोबाईल: ९३७३२६१३९१ / ७३५०७२७७२२ / ९३७३२६१३९१
सूचना: Payment झाल्यावर तुम्हाला आलेला एसएमएस व आपला संपूर्ण पत्ता पीनकोडसह लिहून ९३२५४६२१६७ वर व्हॉट्सअॅपवर पाठवा म्हणजे आपणास अभ्यासक्रमाचे पुस्तक रजि. पोस्टाने रवाना होईल.
अपूर्ण पत्त्यामुळे पुस्तक परत आल्यास पुन्हा पाठविले जाणार नाही. या पत्त्यावरच पुढील पत्रव्यवहार होईल..